Saturday, May 3, 2008

मराठयानी इतिहास तर घडविला पण तो जतन केला नाही...आणि महत्वाचं म्हणजे लिहिलाही नाही....

म्हनुनच आजचा मराठा बहुजन समाज मृतवत बनला आहे,तो आपला उज्वल आणि दैदीप्यमान इतिहास विसरु लागला आहे...कारण मराठ्यांच्या ह्या तेजोमय इतिहासाला वाळवी लागली आहे ती इथल्या वैदिकशाहीची...
"इतिहास विसरनारे कधीही इतिहास घडवू शकत नाहीत"..ह्याचा मोठा इतिहास आहे..म्हनुनच हा उज्वल आणि खरा इतिहास जपायचा आहे, मुळचा शिवधर्मी असलेला मराठा शंभूरायांचा आदर्श घेवून स्वतःचा लिहिण्यास सक्षम बनला आहे ...

"एका हातात समशेर तर दुसरया हातात लेखनी" घेवून बुधभूषण, नायिकाभेद, सातसतक, नखशिख सारखे ग्रंथ लिहनारे छत्रपति संभाजी राजे ह्यांच्या पावन स्मृतिना हा नवा उज्वल इतिहास अर्पण ...


"मराठ्यांचा सामाजिक सांस्कृतिक इतिहास" (खंड पहिला)

डॉ.साहेबराव खंदारे यांनी आंतर विद्याशाखीय संशोधन पद्धतिचा वापर करून हा अमूल्य महा-ग्रंथ सिद्ध केला आहे,मराठ्यांच्या इतिहासाचे आरंभपूर्व लिहिणारे ते एकमेव प्रभिवंत लेखक आहेत,असे दहा खंड प्रकाशित करण्याची शपथ त्यांनी घेतली आहे...ह्या ग्रंथाचे प्रकाशन परभणी येथे मोठ्या उत्साहात दि.२० जुलै २००८ रोजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांताताई पाटिल,पुरुषोत्तम खेडेकर,सहकार मंत्री जयप्रकाश दान्डगावकर यांच्या हस्ते करण्यात आले, यावेली अनेक मान्यवर उपस्थित होते...
मुळ किंमत-१००० रुपये,३० अगस्त २००८ पर्यंत ६०० रुपयात उपलब्ध ....
sampark-
राजमुद्रा प्रा.लि.परभणी लोकपीठ.६७,शिवराय नगर परभणी.फोन- ०२४५२-२२१७१५.
मराठामार्ग कार्यालय१-अ,हनुमान नगर,मेडिकल चौक नागपुर.

मराठयांचा खरा इतिहास ज्यांच्यामुले शोधून काढता येणार आहे,असे थोर इतिहासकार, विद्वान
१) संभाजी राजे भोसले.
२) संत तुकाराम महाराज.
३) महात्मा ज्योतिराव फुले.
४) कृष्णाजी अर्जुन केलुसकर.
५) त्र्यंबक शं शेजवलकर.
६) दिनकरराव जवळकर.
७) डॉ.बाबासाहेब आंबेडकर.
८) अन्नाभाऊ साठे.
९) प्रबोधनकार ठाकरे.
१०) मा म देशमुख.

MARATHA HISTORY

Historians

chhatrapati sambhajiraje shivajiraje bhosale.
(--budhbhushan--)
[01] Mahatma Jyotirao Phule.
[02] Krishnaji Arjun Keluskar.
[03] Trambyak S. Shejwalkar.
[04] W.S.Bedre.
[05] Grant Duff.
[06] Dinkarrao Jawalkar.
[07] Bhai Madhavrao Baagal.
[08] Dr.B.R.Ambedkar.
[09] Annabhau Sathe.
[10] M.M.Deshmukh.
[11] Jaysingrao Pawar.
[12] Dr.Kamal Gokhale.
[13] Dr.Wasantrao More.
[14] Adov.Anant Darwatkar.
[15] Dr.Prabhakar Takwale.
[16] Sharad Patil.
[17] Chandrashekhar Shikhare.
[18] R.A.Kadam.
[19] Dynanesh Maharao.
[20] Purushottam Khedekar.
[21] Shrimant Kokate.
[22] Hari Narke.
[23] Wishwas Patil.
[24] Govind Pansare.
[25] Anand Ghorpade.
[26] Ashok Rana.
[27] Dr.S.A.Bahekar.
[28] Prawin Gayakwad
[29] Parth Polke.
[30] Jaimini Kadu.
[31] Indrajeet Sawant.

[32] Madan Patil.
[33] Prabodhankar K S Thakre.